अरुंधतीने ही न रहावता केले पहिले ट्रेडिंग रील!!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते यामधील अरुंधती हिने नुकतेच एक ट्रेडिंग रील केले आहे.
आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती वर प्रेक्षकांनी प्रेम केले आहे. या कार्यक्रमातील मुख्य पात्र अरुंधती अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर आहे.

नुकतेच अरुंधतीने या कार्यक्रमांमध्ये आशुतोष व सोबत लग्न करून नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे
या कार्यक्रमामुळे अरुंधती म्हणजेच मधुराने ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तसेच तिने प्रत्येकांच्या मनात घर केले
नुकतेच तिने इन्स्टा वर व्हायरल होणारे एक ट्रेंडिंग रील बनवले आहे ते बनवत असताना तिने म्हटले आहे की ट्रेडिंग रील करायचं म्हणजे आयुष्यातलं पहिलं टेम्पटेशन आहे.
तिच्या या ट्रेनिंग रील वर खूप साऱ्या प्रेक्षकांनी तिला चांगल्या चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.