सुपरस्टार खेळाडू दोन आठवडे बाहेर!CSKला पराभवानंतर एक मोठा धक्का | 2023 IPL CSK UPDATE
या आयपीएलच्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंगला एका मागून एक खूप मोठे धक्के बसत आहेत त्यांचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करत आहे.
मागील खेळामध्ये चेन्नई संघाला राजस्थान रॉयल्स विरुद्ध मिळालेल्या पराभव नंतर आता हे खूप मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात चेन्नई सुपर किंग संघाच्या एका अष्टपैलू खेळाडूला दुखापतीमुळे एक खेळाडू पुढील तीन सामने खेळू शकत नाही .

पुढे होणाऱ्या सामन्यामध्ये 11 व्या स्थानी असणाऱ्या आफ्रिकेचा सिसांडा मगालाला झेल घेताना दुखापत झाली. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात सिसांडा मगाला जागी श्रीलंकेचा मथिशा पाथिराना खेळणार आहे
चेन्नई सुपर किंग्स पुढील दोन आठवडे तीन सामने खेळणार आहे.
17 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध, 21 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि 23 एप्रिल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना आहे.