मुलाखतीत शाहरुख खानचा मोठा खुलासा :  आर्यन खान या कारणांमुळे कधीच अभिनेता बनवू शकत नाही!!

0
129
aaryan khan
aaryan khan

मुलाखतीत शाहरुख खानचा मोठा खुलासा :  आर्यन खान या कारणांमुळे कधीच अभिनेता बनवू शकत नाही!!

 बॉलीवूड क्षेत्रामध्ये असं पहाण्यात आले आहे की एखादा अभिनेता हिट झाला तर त्यांच्या 

मुलांकडूनही  अशी अपेक्षा असते की तोही देखील काहीतरी धमाकेदार नाविन्यपूर्ण  अभिनय क्षेत्रात एन्ट्री करेल. पण बॉलीवूडच्या किंग खानच्या मुलाने  अनेक चाहत्यांच्या अशा अपेक्षा  मोडल्या आहेत.

आर्यन खानला अभिनय क्षेत्रामध्ये रुची नसल्यामुळे  तो अभिनय क्षेत्रात दिसणार नाही असे  शाहरुख खान ने स्पष्ट सांगितले आहे.

aaryan khan
aaryan khan

शाहरुख खान ने सांगितले की माझा  मुलगा आर्यन ह्याला  लेखनाची आवड असून तो  लेखक म्हणून  इंडस्ट्री  मध्ये येणार आहे. 24 वर्षीय  आर्यन ने मनोरंजन क्षेत्रातील  वेब सिरीज ची कथा लिहिण्याचे काम पूर्ण केले  आहे.

 शाहरुख खान ने  एका मुलाखतीमध्ये असे सांगितले  आहे की त्याचा मुलगा आर्यन याला  दिग्दर्शन आणि लेखन याची फार आवड आहे त्याने या विषयीचे  शिक्षण  विदेशातून पूर्ण केले आहे. आर्यन खान  गेले चार वर्ष या क्षेत्राचा अभ्यास करत आहे.