About Us

नमस्कार टेक रडार लाईव्ह न्युज वेबसाईट मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत दर्जेदार बातम्या News, घडामोडी क्रीडा व मनोरंजन विश्वातील अपडेट न्यूज नियमितपणे पोहोचवण्याचे काम करत आहोत.

टेक रडार लाईव्ह न्युज या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत योग्य व दर्जेदार माहिती पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. या वेबसाईटवर कोणतीही बातमी [News ]   देण्याअगोदर आम्ही  त्या बातमीची सविस्तर माहिती करूनच आपल्यासमोर प्रस्तुत करत असतो. त्यामुळे या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या बातमीची गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारे राखण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. 

  भविष्यात देखील या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला अधिक दर्जेदार व उत्तोमोत्तम  बातम्या (News ) ,चालू घडामोडी , राजकीय घडामोडी मनोरंजन विश्वातील घडामोडी सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच आमचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा असे अपडेट नियमित मिळवण्यासाठी आपण आमच्या या संकेतस्थळाला अवश्य भेट देत रहा.

 आपल्या काही सूचना व प्रतिक्रिया असल्यास आपण आम्हाला आमच्या ईमेल आयडीवर अवश्य संपर्क साधावा 

आमचा ईमेल आयडी 

 [email protected]