गुगल फॉर्म तयार करणे (मराठी) How to create a google form in marathi
Free

नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ कोर्समध्ये आपल्याला गुगल फॉर्म विषयी विविध प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे चार व्हिडिओ द्वारे आपल्याला गुगल फॉर्म ची ओळख ते प्रत्यक्ष गुगल फॉर्म तयार करणे व त्याद्वारे डाटा कलेक्ट कशा पद्धतीने करायचा ह्या विषयी सर्व माहिती या चार व्हिडिओच्या कोर्समध्ये आपल्याला दिलेली आहे आशा आहे की आपल्याला हा कोर्स निश्चित आवडेल व त्याद्वारे आपल्याला गुगल फॉर्म तयार करता येईल.
कोर्समधील व्हिडिओ लेसन्स
- गुगल फॉर्म म्हणजे काय ? गुगल फॉर्म सुरु कसा करायचा त्याची ओळख,फायदे
- गुगल फॉर्म मधील मेनू ची ओळख
- प्रत्यक्ष गुगल फॉर्म तयार करणे .
- गुगल फॉर्म द्वारे कलेक्ट झालेल्या माहितीचा उपयोग करणे .
Course Features
- Lectures 4
- Quizzes 0
- Duration 45 min
- Skill level All levels
- Language English
- Students 60
- Certificate Yes
- Assessments Yes
-
My Tech Learn
0
0
7 Comments
Very nice Sandeep ……..thanks a lot
Sagar Gaikwad
It’s absolutely beautiful sir! Thanks for your kind help to us👍
Thank you very much
खूपच गरजेचा व उपयुक्त कोर्स आहे़ ़धन्यवाद सर!
धन्यवाद
छान माहिती मिळाली, धन्यवाद