विजेच्या समस्येवर शेतकऱ्यांने शोधून काढली एक भन्नाट युक्ती तयार केली मोफत वीज Free energy generator

Free energy generator : अनेक गावांमध्ये विजेची समस्या आहे. गावामध्ये पुरेशी वीज नसल्यामुळे शेतीला व घरगुती वापरासाठी विजेची समस्या नेहमीच जाणवत असते. विजेच्या या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एका शेतकर्‍याने भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्याने विजेची मोटर व जनरेटर यांना अशाप्रकारे जोडले आहे की, सुरुवातीला ही विजेची मोटर चालू करण्यासाठी विजेचा वापर करावा लागतो.

Free energy generator कसा काम करतो ?

एकदा विजेची मोटर फिरायला लागली की, ही विजेची मोटर जनरेटर फिरवायला सुरुवात करते. जनरेटर फिरायला सुरुवात झाला की वीज निर्माण होते. एकदा वीज निर्माण झाली की मोटर सुरू करण्यासाठी जी वीज आवश्यक होती. तिचे कनेक्शन बंद केले जाते व ती मोटर आता जनरेटरच्या विजेवर फिरू लागते.

 

अशाप्रकारे मोटर – जनरेटरला फिरवते व जनरेटर मोटरला फिरवत राहतो.. यामुळे फ्री एनर्जी तयार होते. अशा प्रकारच्या विजेवर या शेतकऱ्याने अनेक  बल्ब व पाण्याचा मोठा पंप देखील सुरू करून व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे.

खाली दाखवलेला व्हिडिओ आपण अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांनाही पोस्ट अवश्य शेअर करा.

 

आपणास हे देखील आवडेल

आधारशी संबंधित हे काम आता 14 डिसेंबरपर्यंत मोफत असेल

कारचा फ्रंट ग्रिल फक्त सजावटीचा नाही, जाणून घ्या कारला फ्रेंड ग्रील का असते ?