१० वी १२ वी बोर्ड परीक्षा चे टाईम टेबल जाहीर, सविस्तर माहिती | 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

नमस्कार मित्रांनो ,  आजच्या या पोस्टमध्ये आपण 10वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे टाइम टेबल (HSC SSC Maharashtra Board time table) विषयी  सविस्तर माहिती पाहणार आहोत.विद्यार्थी मित्रांनो तुम्हांला संपूर्ण  वेळापत्रकाची सविस्तर माहिती समजावून घ्यायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.  प्रत्येक  विद्यार्थ्याच्या दृष्टीने दहावी व बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाचे असते. चला तर मग  अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचे वेळापत्रक  कशा पद्धतीचे आहे ते आता आपण पाहूया. HSC SSC Maharashtra Board time table

 2023- 2024 यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे ते 19 मार्च 2024 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे.   हे  सविस्तर वेळापत्रक बारावी बोर्ड वेबसाईटवर  देखील अपलोड केलेले आहे  ते तुम्ही पाहू  शकता.

 2023- 202 इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरू होईल ते 22 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील.   या परीक्षेचे वेळापत्रक देखील वेबसाईटवर तुम्ही पाहू  शकता.

HSC SSC Maharashtra Board time table 2023-24
HSC SSC Maharashtra Board time table 2023-24

HSC SSC Maharashtra Board time table कसे डाउनलोड  करावे ? 

 आपण खाली स्टेप वापरून  HSC SSC Maharashtra Board time table  डाऊनलोड करू शकता

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard या वेबसाईटला भेट द्या. 
  2. लेटेस्ट नोटिफिकेशन या टॅब मध्ये तुम्हाला 2024 साठीचे नवीन वेळापत्रक दहावी आणि बारावी साठी चे दिसेल. 
  3. त्या ठिकाणी  दहावी आणि बारावीचे वेळापत्रकाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. नवीन विंडोमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये टाईम टेबल उघडले जाईल.
  5. त्या ठिकाणाहून तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.

HSC SSC Maharashtra Board time table संभाव्य वेळापत्रक

 विद्यार्थी मित्रांनो  सध्या बोर्डाने  आपल्याला संभाव्य वेळापत्रक उपलब्ध करून दिलेले आहे. तेव्हा या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. बोर्डाने देखील त्यांच्या पीडीएफ मध्ये अशा प्रकारची सूचना विद्यार्थ्यांना दिलेली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदर आपल्याला अंतिम वेळापत्रक याच वेबसाईटवर उपलब्ध होईल. अनेक कारणामुळे या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतात उदाहरणार्थ महामारी, संप किंवा अन्य कारणे यामुळे बोर्डाने या वेळापत्रकाला संभाव्य वेळापत्रक असे म्हटलेले आहे. हे संभाव्य वेळापत्रक आपल्यासमोर असल्यामुळे आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतो.

12वी चे संभाव्य वेळापत्रक 12th HSC Timetable

वार आणि दिनांक प्रथम सत्र  द्वितीय सत्र 
21 फेब्रुवारी 2024 इंग्रजी  – 
22 फेब्रुवारी 2024 हिंदी  जर्मन, जपानी, चीनी, पर्शियन
23 फेब्रुवारी 2024 मराठी , गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली उर्दू, फ्रेंच,स्पॅनिश, पाली
24 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र प्राकृत, संस्कृत अर्धमागधी, रशियन, अरेबिक 
26 फेब्रुवारी 2024 वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन 
२७ फेब्रुवारी २०२४ तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
२८ फेब्रुवारी २०२४ चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
29 फेब्रुवारी 2024 रसायनशास्त्र राज्यशास्त्र
मार्च २, 2024 गणित आणि संख्याशास्त्र (कला/विज्ञान),

गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य)

तालवाद्य
४ मार्च, 2024 बाल विकास (कला/विज्ञान), 

कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य),

पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य)

मार्च ५, 2024 सहकार
मार्च ६,2024 जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास 
मार्च ७, 2024 वस्त्रशास्त्र पुस्तपालन आणि लेखाकर्म

 

मार्च ९, 2024 भूशास्त्र अर्थशास्त्र
11 मार्च, 2024 अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान तत्त्वज्ञान,

कलेचा इतिहास व रसग्रहण (चित्र,शिल्प व वास्तुशास्त्र)

१२ मार्च, 2024 (व्यावसायिक) द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर – 1 शिक्षणशास्त्र, मल्टी स्किल टेक्निशियन व इतर
मार्च १३, 2024 मानसशास्त्र
मार्च १४, 2024 बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, तांत्रिक गट 2 आणि इतर व्यावसायिक अभिमुखता: ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
१५ मार्च, 2024 भूगोल
१६ मार्च, 2024 इतिहास
मार्च १८, 2024 संरक्षणशास्त्र
मार्च १९, 2024 समाजशास्त्र

मित्रांनो  उपलब्ध करून दिलेले वेळापत्रक हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटच्या आधार घेऊन दिले आहे  सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. HSC SSC Maharashtra Board time table

 

 2023-24 -10वी चे संभाव्य वेळापत्रक 10th SSC Timetable

वार व दिनांक  वेळ प्रथम सत्र  द्वितीय सत्र 
1 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2  प्रथम भाषा:

(मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)

द्वितीय वा तृतीय भाषा:

(जर्मन, फ्रेंच)

2 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 द्वितीय वा तृतीय भाषा:

(मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)

4 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन,

 ऑटोमॅटिक सर्विस टेक्निशियन,

 स्टोअर ऑपरेशन असिस्टंट व इतर

5 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 द्वितीय वा तृतीय भाषा:

(उर्दू, गुजराती, संस्कृत,पाली, अर्ध मागधी,पर्शियन, अरेबिक, अवेस्ता, पहलवी, रशियन)

द्वितीय व तृतीय भाषा:

उर्दू (संयुक्त), 

संस्कृत (संयुक्त),

पाली (संयुक्त),

अर्धमागधी (संयुक्त),

अरेबिक (संयुक्त),

पर्शियन (संयुक्त),

फ्रेंच (संयुक्त),

जर्मन (संयुक्त),

रशियन (संयुक्त),

कन्नड (संयुक्त),

तमिळ (संयुक्त),

तेलुगु (संयुक्त),

मल्याळम (संयुक्त),

सिंधी (संयुक्त),

पंजाबी (संयुक्त),

बंगाली (संयुक्त),

गुजराती संयुक्त)

7 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 प्रथम भाषा: इंग्रजी 

तृतीय भाषा: इंग्रजी 

9 मार्च 2024  सकाळी 11 ते दुपारी 2 द्वितीय वा तृतीय भाषा: हिंदी
11 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 गणित भाग 1(बीजगणित)
13 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 गणित भाग 2 (भूमिती)
15 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
18 मार्च 2024  सकाळी 11 ते दुपारी 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
20 मार्च 2024  सकाळी 11 ते दुपारी 1 सामाजिक शास्त्रे पेपर 1: इतिहास व राज्यशास्त्र 
22 मार्च 2024  सकाळी 11 ते दुपारी 1 सामाजिक शास्त्रे पेपर 2: भूगोल 

मित्रांनो  उपलब्ध करून दिलेले वेळापत्रक हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटच्या आधार घेऊन दिले आहे  सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. HSC SSC Maharashtra Board time table

Conclusions

मित्रांनो , ह्या  पोस्ट मध्ये  आम्ही आपणास 10वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे टाइम टेबल (HSC SSC Maharashtra Board time table)  विषय सविस्तर माहिती दिली आहे. आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !