दबंग पर्सनॅलिटी व  जाड पिळदार मिशा तसेच आयर्न मॅन म्हणून ओळखले जाणारे हे आयपीएस ऑफिसर यांचे गिनीज बुक मध्येही नाव आहे. | IPS OFFICER 

0
73

दबंग पर्सनॅलिटी व  जाड पिळदार मिशा तसेच आयर्न मॅन म्हणून ओळखले जाणारे हे आयपीएस ऑफिसर यांचे गिनीज बुक मध्येही नाव आहे. | IPS OFFICER 

वाचक हो आज आम्ही तुम्हाला एका अशा आयपीएस ऑफिसर बद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांनी आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झळकवले आहे. 

अशा व्यक्तीने  केलेल्या  आश्चर्यकारक रेकॉर्ड बद्दल माहिती जाणून घेऊया.

आयपीएस ऑफिसर म्हटलं की आपल्यासमोर येतात धाडसी आणि  धडाडीचे कर्तुत्व केलेले आयपीएस अधिकारी!! 

आज आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव चमकवलेल्या आयपीएस ऑफिसर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

imagesource: Google.com
imagesource: Google.com

चला तर मग जाणून घेऊया थक्क करणारा हा रेकॉर्ड आहे तरी काय?

 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलेल्या आयपीएस ऑफिसर च नाव  आहे ,(IG Krushna Prakash) आई जी कृष्ण प्रकाश

महाराष्ट्र पोलिसांचे विशेष  आयपीएस अधिकारी  (IG Krushna Prakash) आई जी कृष्ण प्रकाश हे  गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी  पोहून जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे.  तसेच ते आयर्न मॅन या नावाने सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी बुडण्यापासून बचाव करणाऱ्या जनजागृती मोहीम राबवले आहे.

imagesource: Google.com/igkrushnaprakash
imagesource: Google.com/igkrushnaprakash

आयपीएस अधिकारी  (IG Krushna Prakash) आई जी कृष्ण प्रकाश यांनी   5 तास 26 मिनिटांत 16.20km चा प्रवास पूर्ण  केला आहे.

कृष्णप्रकाश  यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा  (UPSC CSE) 1998 मध्ये उत्तीर्ण करून महाराष्ट्र केडरचे आयपीएस बनले आहेत.त्यांचे मूळ गाव तामिळनाडू हे आहे. त्यांनी  त्यांचे  शिक्षण झारखंडच्या हजारीबाग मध्ये पूर्ण केले.

imagesource: Google.com/igkrushnaprakash
imagesource: Google.com/igkrushnaprakash

 एस कृष्ण प्रकाश यांनी आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धेत आयरन मॅन ही पदवी मिळवून महाराष्ट्रातील एकमेव पोलीस अधिकारी बनले आहेत.

आयपीएस कृष्ण प्रकाश यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या कारणामुळे नोंदवले गेले. आयर्न मॅन ट्रायथलॉन स्पर्धेत  हे सर्व त्यांनी 16 ते 17 तासात पूर्ण  केले.

imagesource: Google.com/igkrushnaprakash
imagesource: Google.com/igkrushnaprakash

 सध्या आयपीएस कृष्णा प्रकाश हे अल्ट्रा मॅन विजेतेपदासाठी तीन दिवसाच्या  स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये त्यांना दहा किमी ओपन  सी पुणे व 421 किमी क्रॉस कंट्री बायटिंग व शेवटी 84 किमी अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण करायची आहे.