JASPRIT BUMRAH UPDATE : गुमराह परतणार 202 दिवसांनी मैदानात मैदानात  जसप्रीत बुमराह 

0
87

JASPRIT BUMRAH UPDATE : गुमराह परतणार 202 दिवसांनी मैदानात मैदानात  जसप्रीत बुमराह 

जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज  आहे.  देशभरात सध्या सुरू असलेल्या आयपीएल मॅच मध्ये  जसप्रीत बुमराह  हा आय पी एल आणि टीम इंडिया मध्ये दुखापतीमुळे खेळू शकत नाही.

( WTC ) डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यासाठी टीम इंडिया ही इंग्लंडला  जाणार आहे.जसप्रीत बुमराह घातक गोलंदाज असून तो दुखापतीमुळे या मॅच मध्ये खेळू शकत नाही.  याविषयी  बीसीसीआई ने बुमराह च्या फिटनेस बाबत एक महत्त्वाची बातमी सांगितली आहे.

जसप्रीत बुमराह    शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया सोबत खेळला होता. या सामन्यामध्ये तो जखमी झाला होता  त्यामुळे त्याच्यावर  आता शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  जसप्रीत हा विश्वचषक खेळू शकतो असा विश्वास  बीसीसीआयने दर्शवला आहे.

 बीसीसीआयला असा विश्वास आहे की तू पूर्णपणे बरा होऊन  येणारे एक दिवसीय  विश्वचषक स्पर्धेसाठी  तयार होईल.