कपिल शर्मा शो पुन्हा एकदा होणार बंद | शेवटचा एपिसोड पहा या दिवशी !!
The Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावर “द कपिल शर्मा शो “ हा कॉमेडी शो आहे. द कपिल शर्मा शो चे जगभरात लाखो फॅन आहेत.जगभरातून या शोला लाखो फॅन फॉलोईंग मिळाले आहे.हा शो प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करून त्यांचे टेन्शन दूर करण्यास मदत करत होता.
या शोमुळे अनेक कलाकार मंडळींचे करिअर घडवले आहे. या शोमध्ये कपिल शर्मा सोबत अनेक कलाकार म्हणजेच बॉलिवूड , साउथ आणि मराठी इंडस्ट्री मधील कलाकार या शोमध्ये सहभाग घेत होते.

दि कपिल शर्मा शो शोचे फॅन असलेल्या लाखो लोकांचा आता हिरमोड होणार आहे. कारण, कपिल शर्मांचा “द कपिल शर्मा शो “ हा बंद होणार आहे. हा शो तात्पुरता बंद करण्यात येणार आहे, कारण कपिल शर्माला विश्रांती घ्यायची आहे. शोच्या टीआरपी साठी अत्यंत महत्वाचे आहे.
कपिल शर्मा शो हा 1४ एप्रिल २०१६ पासून सुरू आहे.आतापर्यंत कपिल शर्मा शोचे ४ सीजन पूर्ण झाले .येणाऱ्या जून पर्यंत हा शो बंद होणार आहे.हा शो बंद होण्याचे दुसरे एक महत्त्वाच कारण आहे, कपिल शर्मा यांचे आंतरराष्ट्रीय टूर प्लॅनिंग आहे. यादरम्यान होणाऱ्या धावपळीमुळे कपिल शर्मा यांना विश्रांतीची गरज आहे.
या दोन कारणांमुळे कपिल शर्मा शो हा जून च्या अखेरीपर्यंत बंद होणार आहे.